संपतराव देशमुख दुध संघाने आकर्षक पॅकिंगमध्ये डोंगराई ताकाचे उत्पादन सुरू केले

जाहिरात

सांगली/कडेगांव
दुध व दुग्धजन्य पदार्थांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्व आहे.ताक हा त्यातीलच एक पदार्थ.ताकात व्हीटामिन B12 कॅल्शियम, पोटॅशियम व फाॅस्फरस सारखे सत्व असतात जे शरीरासाठी फायदेशिर असतात.त्याचा दैनंदीन जीवनात योग्य उपयोग करून घेणे सर्वांच्याच हिताचे ठरणारे आहे.जसे देव देवतांना अमृत श्रेष्ठ आहे.तसेच पृथ्वीवरच्या मनुष्यासही ताक श्रेष्ठ आहे.तर मग चला! संपतराव देशमुख दुध संघाने नुकतेच आकर्षक पॅकिंगमध्ये डोंगराई ताकाचे उत्पादन धुमधडाक्यात दुध संघाचे विद्यमान संस्थापक,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष युवा नेते संग्रामसिंह देशमुख व सौ.अपर्णाताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू केले.यावेळी संपतराव देशमुख दुध संघाचे चेअरमन तानाजीराव जाधव,व्हा.चेअरमन राजकुमार निकम,पंचायत समितीच्या माजी सभापती सौ मंदाताई करांडे,दुध संघाचे कार्यकारी संचालक संजय काकडे, सेक्रेटरी दिपक मोहीते,शेखर मोरे, संदेश दंडवते, रमेश कदम,चंद्रकांत पाटील जयवंतराव मगर पाटील,बाळासो वत्रे यांचे सह सर्व संचालक, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।