करोना व्हायरस मुळे काजळी येथिल दसवा आणि तेरवी चा कार्यक्रम रद्द टिंगणे परिवार कडून खबरदारी

जाहिरात

करोना व्हायरस मुळे काजळी येथिल दसवा आणि तेरवी चा कार्यक्रम रद्द
टिंगणे परिवार कडून खबरदारी

चांदुर बाजार :-

संपूर्ण जगात करोना व्हायरस चा धुमाकूळ घातला असून महाराष्ट्र सरकार ने देखिल यावर अंमलबजावणी करणे सुरू केले असून काही ठिकाणी सक्तीचे पाऊले उचलले जात आहे.यांची घबरदारी म्हणून चांदुर बाजार तालुक्यातील काजळी या गावात देखील कार्यक्रम रद्द केल्याचे पहायला मिळाले आहे.

काजळी येथील रहिवासी गिरीधरराव टिंगणे यांच्या वडिलांची दसवा आणि तेरविचा कार्यक्रम रद्द करण्यात आले.दिनांक 21 मार्च आणि 22 मार्च या कार्यक्रम ठेवण्यात आला होता. मात्र करोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता कार्यक्रम रद्द केल्याची माहिती गिरीधरराव टिंगणे यांनी दिली.

कार्यक्रम वेळी अधिक जास्त लोक येत असल्याने याचा प्रभाव वाढू नये तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी या परिवार ने जे पाऊले उचलले त्याचे सर्व स्तरावरून कौतूक होते आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।