Daily Archives: April 16, 2019

Tik Tok हूवा इंडिया मे बॅन – This Item isn’t available in your Country...

अमरावती :- Tik Tok अप्लिकेशन अब इंडिया मे डाउनलोड नही की जायेगी ..जिनके मोबाईल मे पहले से है वोही उसका इस्तमाल कर पायेगे

फसव्या व्हाटस्अप संदेशामुळे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये -जिल्हा निवडणूक...

मतदानासाठी मतदार यादीत नाव असणे बंधनकारकच मतदान करण्यासाठी मतदारयादीत नाव असणे बंधनकारक आहे. असे असतानाही नागरिकांची दिशाभूल करणारा एक व्हाटसअप संदेश व्हायरल होत असून, त्याविरुद्ध...

बदल घडविण्यासाठी तरुणांनी राजकारणात सक्रीय होणे गरजेचे – खा. सुप्रिया सुळे >< भाडिपाच्या लोकमंचावर...

हल्लीच्या मुलांच्या चेहयावर एक प्रकारचा उदास भाव असतो. आपल्या पिढीचं कोणत्या ना कोणत्या गॅझेटसोबत किंवा स्मार्ट फोनसोबत अतूट नातं निर्माण झालंय. आपण या गॅझेटपासूनडिस्कनेक्ट व्हायलाच तयार नाही. यामुळे झालंय असं की, मानसिकदृष्ट्या एक प्रकारचं डिप्रेशन सगळ्यांनाच जाणवतय. ब्रेनड्रेनदेखील या सगळ्या घडामोडींत सातत्याने होतंय. याच महत्त्वाच्यामुद्द्यासाठी ‘राइट टू डिस्कनेक्ट’ हे विधेयक आणल्याचे सांगत, या विधेयकाच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक ‘क्वॉलिटी लाइफ’ लाभावं हा त्यामागचा विचार असल्याचे खा. सुप्रिया सुळेभाडिपा ‘लोकमंच’वर स्पष्ट केले. उद्याचा समृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी उच्चशिक्षित तसेच अधिकाधिक महिलांनी राजकारणात सहभागी होण्याची आवश्यकता बोलून दाखवतानच खासदार सुप्रिया सुळे यांनी स्थानिकपातळीवर राबविलेल्या अनेक उपक्रम व कामाचा आढावा या वेळी घेतला . विकासाचे मुद्दे हे नेहमीच माझ्या अजेंड्यावर राहिले आहेत. याच प्रश्नांना घेऊन मी नेहमी जनतेसमोर गेली असून बदलघडविण्यासाठी आजच्या युवापिढीने राजकारणात सक्रीय होणे गरजेच असल्याचं त्या आवर्जून सांगतात. राजकारण व समाजकारणा विषयीचा नेमका दृष्टीकोन मांडतानाच आपल्या आवडी-निवडी व अनेक व्यक्तिगत प्रश्नांची दिलखुलास उत्तरे सुप्रिया सुळे यांनी भाडिपाच्या ‘लोकमंच’मंचवर दिली.भाडिपाच्या ‘विषय खोल’ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अभिनेता पुष्करराज चिरपूटकर याने हा संवाद साधला.

टिक-टॉक ऍपवर बंदी आणण्याचे आदेश – प्ले स्टोअर मधून डिलीट होणार …?

तरुणाईमध्ये सोशल मिडीयात प्रचंड पेझ असणाऱया टिक-टॉक अँप्सवर बंदी आणण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने मद्रास हायकोर्टाच्या आदेशाला...

पत्रकार परिषदेत सुटला वामनराव चटप यांचा तोल

शेगांव:- काल दिनांक 14 एप्रिल रोजी वेगळा विदर्भाचे समर्थक वामनराव चटप यांनी शेगावी पत्रकार परिषद घेतली आणि वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन फसवणूक करणारी भाजपा...

आज श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील ‘गुढीपाडवा यात्रा महोत्सवा‘चा समारोप – सव्वा वर्ष अखंड...

दुपारी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम चांदूर रेल्वे / शहेजाद खान - महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्रीकृष्णाजी उर्पâ अवधुत महाराज यांची पावनभूमी श्रीक्षेत्र सावंगा विठोबा येथे गुढीपाडवा...

चोरीच्या रेतीने शासकीय कालव्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला १५ हजारांचा दंड – तहसीलदार राजेंद्र इंगळे...

टिटवा परिसरातील प्रकार चांदूर रेल्वे  - (शहेजाद खान.)  गेल्या अनेक दिवसांपासुन रेती घाट बंद असल्यामुळे बांधकामासाठी कन्हान रेतीचा आधार घेत असतांना चांदूर रेल्वे तालुक्यातील टिटवा येथे...

आपलं सरकार पोर्टल वरून तक्रार गेली चोरीला जबाबदारी कोण घेणार : एक वर्षापासून...

चांदूर रेल्वे - (शहेजद  खान)              महाराष्ट्र शासनाने प्रत्येक नागरिकाला न्याय मिळावा म्हणून माहितीचा अधिकार कायदा, आपलं सरकार सारखे निर्णय...

सायकल रॅलीतून शिक्षकांनी दिला मतदानाचा संदेश – जिल्हाधिकाऱ्यांचा ग्रेट वर्क चा अभिप्राय : रॅलीमध्ये...

अमरावती - लोकसभा निवडणुकीच्या जनजागृती करिता शिक्षण विभाग व गणेशदास राठी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक १५ एप्रिल ला  अमरावती शहरात सायकल व  बाईक रॅलीचे...
- Advertisement -

Stay connected

28,562FansLike
0FollowersFollow
285FollowersFollow
0SubscribersSubscribe