Friday, June 5, 2020
Home 2019 October

Monthly Archives: October 2019

एसआरटी तंत्राने भातशेती उत्पन्न झाले दुप्पट!

आसूद येथील विजय जोशी यांचा अनुभव दापोली । प्रसाद रानडे दापोली तालुक्यातील आसूद येथील विजय जोशी यांनी यावर्षी भाताच्या पारंपरिक लागवड पध्दतीसोबतच एसआरटी भातशेती लागवड...

बससाठी ग्रामस्थांनी केला रस्ता मात्र आगर व्यवस्थापकाला पावसाची अडचण

संगमेश्वर तालुक्यातील डींगणी खांबेवाडी ग्रामस्थ संतप्त देवरूख । प्रतिनिधी एस. टी. फेरी आपल्या वाडीत यावी यासाठी संगमेश्वर तालुक्यातील डींगणी खांबेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदान व आर्थिक...

गोमंतकाचा शास्त्रीय स्वर शुक्रवारी रत्नागिरीत गुंजणार!

रत्नागिरी । प्रतिनिधी दिवाळीनिमित्त गोव्यातील ४ शास्त्रीय गायिकांचा सहभाग असलेली स्वरतपस्या बैठक १ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी शहरात आयोजित करण्यात आली आहे. स्वराभिषेक संस्था व श्री गगनगिरी...

लांजात प्रकाशमान झाले १४ हजार ४४४ दीप

लांजा । संतोष कोत्रे फ्रेन्डस ग्रुप लांजाच्यावतीने आयोजित महाराष्ट्रातील तृतीय क्रमांकाचा भव्य दीपोत्सव नुकताच शहरातील लांजा हायस्कूलच्या पटांगणावर फटाक्यांच्या आतषबाजीत आणि लांजा वासियांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामध्ये...

मंडणगड बीड प्रवासीफेरी बस सेवांचा शुभारंभ  

मंडणगड  | वार्ताहर मंडणगड आगाराच्या वतीने मंडणगड ते बीड या नवीन बसचा शुभारंभ  24 ऑक्टोंबर 2019 रोजी  करण्यात आला. मंडणगड आगाराचे आगार व्यवस्थापक श्रीमती...

भातशेतीवर आता लष्करी अळीचा हल्ला

मंडणगड । प्रतिनिधी परतीचा पाऊस, लष्करी आळा, श्वापदांनी केलेली नासधूस अशा कारणांनी तालुक्यातील भातशेती अडचणीत आल्याने उत्पादन घटण्याची शक्यता आहे. वर्षभर कष्टाने फुलवलेली शेती...

राजे प्रतिष्ठान मंडणगड यांच्यावतीने किल्ले मंडणगड येथे स्वच्छता मोहीम

मंडणगड । वार्ताहर किल्ले मंडणगड येथे ३० आॅक्टोंबर २०१९ रोजी राजे प्रतिष्ठान मंडणगड व मुंबई यांच्यावतीने गड कोट किल्ले संवर्धन व साफसफाई या मोहीमे अंर्तगत...

लांजा तालुका काँग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी यांना अभिवादन

लांजा । प्रतिनिधी लांजा तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या ३५ व्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम आज गुरूवारी शहरातील पक्ष कार्यालयात करण्यात आला. या...

शेतकऱ्यांसाठी लांजा तालुका काँग्रेसच्यावतीने शासनाला निवेदन

लांजा । प्रतिनिधी आॅक्टोबर महिन्यात वादळी वा-यासह आणि वीजांच्या कडकडाटासह तालुक्यात कोसळलेल्या परतीच्या पावसाने शेतक-यांच्या भातशेतीचे मोठयाप्रमाणात नुकसान केले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या...

गुहागरात विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांवर कारवाई

तहसीलदार लता धोत्रे यांची काल रात्री कारवाई गुहागर । प्रतिनिधी तालुक्यातील परचुरी येथून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या दोन गाड्यांवर तहसीलदार लता धोत्रे यांनी काल रात्री कारवाई...

MOST POPULAR

HOT NEWS