Daily Archives: October 1, 2019

 युवा महोत्सव – 2019 पहिल्या व दुसया दिवशी विविध कला प्रकारात कलावंत विद्याथ्र्यांचे दर्जेदार...

युवा महोत्सव - 2019 पहिल्या व दुसया दिवशी विविध कला प्रकारात कलावंत विद्याथ्र्यांचे दर्जेदार सादरीकरण परिसर कलावंतांनी गजबजला अमरावती. विद्यापीठाच्यावतीने शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्था, अमरावती परिसरात सुरु असलेला...

कडेगांव पलुस मतदार संघात भाजपाची जोरदार मेगा भरती: जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख!!

सांगली/कडेगाव न्युज:पलूस कडेगांव मतदार संघातील तरुणाईला भाजपाचे आकर्षण असून मोठय़ा प्रमाणात कॉग्रेस मधून गावोगावचे तरुण प्रवेश करीत आहेत. तरुणाईला भाजपा विश्वासू व सर्व सामान्यांचे...

नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी निघणारी शिरजगावातील भव्य पायदळ यात्रा रद्द प्रतिनिधी ओमप्रकाश कुऱ्हाडे

नवरात्र उत्सवानिमित्त दरवर्षी निघणारी शिरजगावातील भव्य पायदळ यात्रा रद्द प्रतिनिधी ओमप्रकाश कुऱ्हाडे संतोषी माता मंदिर आठवडी बाजार शिरसगाव कसबा इथून दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त वाघा माता मंदिर...

स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत म्हणून बबिता ताडे यांची निवड – जि. प. मुख्य कार्यकारी...

Amravati NEWS :- लोकशाहीने आपल्याला आपले राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार दिला आहे. हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे. त्यामुळे मतदान करून त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्या देशाचा...

कवीवर्य नंदकिशोर हिंगणकरांचा मनमोहोर फुलला….आज काव्यसंग्रहाचे प्रकाशन ————————- आकोटःसंतोष विणके

कवीवर्य नंदकिशोर हिंगणकरांचा मनमोहोर फुलला....आज काव्यसंग्रहाचे प्रकाशन ------------------------- आकोटःसंतोष विणके विविध क्षेत्रात आपले कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे दिलखुलास व्यक्तीत्व कविवर्य नंदकिशोर हिंगणकर यांचे *"मनमोहोर"* काव्यसंग्रहाचे प्रकाशन २,आक्टोबरला स.१०वा...

आकोटात रोटरीच्या स्वास्थ कार्यशाळा व तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद

आकोटात रोटरीच्या स्वास्थ कार्यशाळा व तपासणी शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद आकोटः ता.प्रतिनिधी स्थानिक विदयांचल द स्कुल मध्ये अकोट रोटरी क्लब ऑफ अकोट द्वारा जागतीक उच्च् रक्तदाब दिना...

परळी मतदारसंघातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बीड मा.राजाभाऊ औताडे यांचा पंकजाताई...

दिपक गित्ते, नितीन ढाकणे परळी मतदारसंघातील माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बीड मा.राजाभाऊ औताडे यांचा पंकजाताई च्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

दर्यापूर मतदार संघातून जिजाई प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सीमाताई सावळे लढणार अपक्ष निवडणूक

दर्यापूर :-दर्यापूर मतदार संघातून भाजप ची तिकीट सीमाताई सावळे ना मिळेल अशी चर्चा सगळी कडे होति परंतु आता सीमाताई अपक्ष लढणार असल्याची महिती समोर...

श्री.संत भगवानबाबांच्या जन्मभुमीत सावरगाव घाट येथे देशाचे गृहमंत्री भाजपा नेते अमित शहा हे येणार...

  बीड: परळी वैजनाथ दिपक गित्ते , नितीन ढाकणे विधानसभा निवडणुकाच्या तोंडावर होत असलेला सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्याला आता विशिष्ठ महत्व प्राप्त झाले आहे.याच दरम्यान...

परळीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक

बीड: परळी वैजनाथ : दिपक गित्ते पर्जन्यवृष्टीसाठी "प्रभू वैद्यनाथ भगवान की जय","हरहर महादेव"चा जयघोष करीत परळीत प्रभु वैद्यनाथास जलअभिषेक परळी  "प्रभू वैद्यनाथ भगवान की जय" ,"हर हर...
- Advertisement -

Stay connected

28,562FansLike
0FollowersFollow
285FollowersFollow
0SubscribersSubscribe