Friday, June 5, 2020

Daily Archives: January 16, 2020

कळसुली येथील गौणखनिजाची वाहतूक करण्याऱ्या अवजड वाहनावर निर्बंध घाला

त्रस्त हळवळ ग्रामस्थांनी दिले प्रांतांना निवेदन कळसुलीत होत आहे बेसुमार गौणखनिजाचे उत्खन;त्रस्त झालेआहेत पंचक्रोशीतील ग्रामस्थ कणकवली । प्रतिनिधी  कणकवली कळसुली भागात गौणखनिज उत्खनन करणाऱ्या क्रशरची संख्या जास्त...

Update : कामथे येथे गोवंश हत्या; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

 चिपळूण | प्रतिनिधी गतवर्षी लोटे येथे गोवंश हत्या घडल्यानंतर पुन्हा अशीच घटना महामार्गावरील कामथे हरेकरवाडी बस स्टॉपनजीक उंबरडोह धोंडीचा टेप येथील शेतजमिनीत घडल्याने एकच खळबळ...

मसुरेचे उपक्रमशील शिक्षक आनंद तांबे बोधी ट्री पुरस्काराने सन्मानित

  मसुरे| झुंजार पेडणेकर मालवण तालुक्यातील मसुरे गावचे सुपुत्र, कणकवली शहरातील परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते तसेच ओटव–नांदगाव प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक आनंद तांबे यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक...

हडी जेष्ठ नागरिक संघाचा अकरावा वर्धापनदिन सोहळा २५ जानेवारी

मसुरे | झुंजार पेडणेकर फेसकॉम् संलग्न जेष्ठ नागरिक सेवा संघ हडीच्या वतीने संघाचा अकरावा वर्धापनदिन सोहळा २५ जानेवारी रोजी हडी जठारवाडी शाळा नंबर २ येथे...

नेतृत्वहीन कुणबी समाज असाच भरडला जाणार का ?

लोकनेते कै. शामराव पेजे यांच्या १०३ व्या जयंतीच्या औचित्याने त्यांच्या वारसदारांसमोर प्रश्न रत्नागिरी | प्रतिनिधी जिल्ह्यातील बहुसंख्येने असलेला कुणबी समाज गेल्या काही वर्षांपासून विखुरलेला दिसून येत...

भाजपच्या लांजा तालुका अध्यक्षपदी महेश ऊर्फ मुन्ना खामकर

लांजा | प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या लांजा तालुका अध्यक्षपदी महेश ऊर्फ मुन्ना खामकर यांची निवड करण्यात आली आहे. या बाबतची बैठक आज गुरुवारी शहरातील भाजपाच्या...

मि-या बंधा-याच्या उभारणीसाठी ‘कन्सल्टंट’ची नियुक्ती

पुण्याच्या कंपनीची लवकरच नियुक्ती, दहा वर्षे देखभालीची जबाबदारी रत्नागिरी | वार्ताहर मि-या धुपप्रतिबंधक बंधा-याच्या कामाला हळूहळू गती येऊ लागली आहे. १९० कोटी खर्च करून बांधण्यात येणा-या...

रत्नागिरीचा मि-या बंधारा सात ठिकाणी धोकादायक

पतन विभागाचा पाहणी अहवाल, दुरूस्तीसाठी ९० लाखांचा प्रस्ताव रत्नागिरी । वार्ताहर पावसाळयात सर्वाधिक धोकादायक ठरणाºया मिºया बंधा-यावर सात डेंजर स्पॉट असल्याचे निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये...

रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात डेंग्युचे २२९ रूग्ण

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक फैलाव, साडेपाचशे संशयित रत्नागिरी । वार्ताहर मागील काही कालावधीपासून जिल्ह्यात डेंग्युबाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. जानेवारी ते डिसेंबर या वर्षभराच्या...

थर्टीफस्टला रत्नागिरी जिल्ह्यात मद्याचा महापूर

विक्रीत दहा टक्क्यांनी वाढ, देशी-विदेशी-बिअरच्या विक्रीत विक्रमी वाढ रत्नागिरी । वार्ताहर डिसेंबर महिन्यातील मद्यविक्रीमध्ये रेकॉर्डब्रेक वाढ झाली आहे. देशी, विदेशी मद्यासह बिअरच्या विक्रीत तब्बल दहा टक्क्यांनी...

MOST POPULAR

HOT NEWS