Daily Archives: May 6, 2020

आकोटात तळीरामांचा आनंद गगनात मावेना…

0
मद्यप्रेमींच्या दारुसाठी लांबच लांब रांगा.. अकोटः ता.प्रतिनिधी गेल्या दीड महिन्यापासून मद्य प्रेमींच्या घशाला पडलेली कोरड आज दारू दुकान उघडल्याने मिटलेली दिसली.आज आकोटात दारू दुकान उघडल्याने तळीरामांचा...

कोरोना संकटप्रसंगी जिल्हा प्रशासनाचे मदतीचे आवाहन

0
जिल्हा सहाय्यता निधीत; आतापर्यंत 69 लक्ष रुपये जमा चंद्रपूर- दि.6 मे: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला जिल्ह्यातील सरकारी, सहकारी संस्था व दानशूर...

सिंदेवाही तालुक्यातील मोठा जाटलापूर भागात वाघाने गाभन म्हशीला केला ठार केले

0
सिंदेवाही: सिंदेवाही तालुक्यातील मोठा जाटलापुर परिसरात वाघाने हल्ला करून म्हशीला चरत असतांना ठार केले. दामोधर माधवराव नन्नावार यांच्या मालकीची म्हैस गाभन असल्यामुळे मोठे नुकसान...

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यासाठी शासन मदत करणार आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार...

0
चंद्रपूर- दि. 6 मे : 40 दिवसांच्या लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात विशेषत: मुंबई-पुणे व अन्य प्रमुख शहरात हजारो विद्यार्थी अडकून आहेत. या विद्यार्थ्यांना...

पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 73 नागरिकांची नोंद

0
73 पैकी 57 स्वॅब घेतले ; 37 अहवाल निगेटिव्ह 20 अहवाल अद्याप अप्राप्त ; रुग्णाची प्रकृती स्थिर 14 व 15 मेला रुग्णाच्या स्वॅबची पुन्हा तपासणी करणार चंद्रपूर-...

थेट बांधावर बियाणे, खत पुरवठा करण्याच्या मोहिमेत शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे: ना. विजय...

0
बियाणे खते व किटकनाशके पुरवठा मोहीमेस सुरूवात चंद्रपूर- दि.6 मे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत शेतकऱ्यांची कृषि सेवा केंद्रावर गर्दी होऊ नये तसेच शेतकऱ्यांना...

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केल्या जाणार नाही- आमदार देवेंद्र भुयार यांनी घेतला कृषी सेवा केंद्र चालकांचा आढावा

0
शेतकऱ्यांना बी-बियाणे, औषधी व खते बांधावर उपलब्ध होणार वरुड / प्रतिनिधी  : मोर्शी वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे अश्या परिस्थितीत संकटात सापडलेल्या तळागाळातला शेतकरी कृषी विभागाची यंत्रणा व शासनाकडे आशेने पाहतो आहे. त्यामुळे शासनाच्या कोणत्याही योजनेपासून पात्र शेतकरी वंचित राहता कामा नये. नांगरणीपासून ते कापणीपर्यंत शेतकऱ्याच्या जिवाला चैन नसते. तीच परिस्थिती आपलीही असायला हवी. प्रचंड संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फसविणारेही टपून बसलेले असतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. जबाबदारी पार पाडली नाही तर गय केली जाणार नाही, ती वेळ येऊ देऊ नका, असे खडे बोल आमदार देवेंद्र भुयार यांनी सुनावले कृषी विभागाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.      या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशकांचा पुरवठा वेळेवर होणे गरजेचे आहे. कोरोनामुळे प्रत्येक जिल्ह्यात संचारबंदी सुरु आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांवर जाऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास गर्दी होऊ शकते यातून विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची ग्राम पातळीवर साखळी निर्माण करुन कृषी निविष्ठा, बी-बियाणे, खते पुरविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार देवेंद्र भुयार यांनी दिले आहेत. खरीप हंगाम लवकरच सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्यक असल्याचेही  आमदार देवेंद्र भुयार यांनी खरीप नियोजनाबाबत आढावा बैठकीत सांगितले. शेतकऱ्यांना...

*बाहेर अडकलेल्या 924 विद्यार्थी व मजुरांची यादी जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपिवली – माजी कृषिमंत्री डॉ....

0
प्रतिनिधी:-* अमरावती जिल्ह्यातील बहुतांश विद्यार्थी शिकायला बाहेर जिल्ह्यात जातात, मजूर वर्ग तर बाहेर राज्यात कामाला जातो व बहुतांश नागरिक नोकरी करण्यासाठी महाराष्ट्र किव्हा भारताच्या विविध...

अत्यावश्यक सेवा व मुलभूत सुविधांना गुरुवारपासून सूट- जिल्हाधिकारी शैलेश नवाल >< मुख्य बाजारपेठा बंद; अंतर्गत...

0
  शनिवार दुपार ते सोमवार सकाळ पर्यंत दुकाने राहतील बंद ·       शहरात सुरु असलेली बांधकामे दक्षता पाळून पूर्ण करता येणार अमरावती :  कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी जिल्ह्यात 17...

रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रक्टर जप्त बातमी लिहित पर्यंत कारवाही प्रक्रीया सुरु होती….. घोट...

0
रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रक्टर जप्त बातमी लिहित पर्यंत कारवाही प्रक्रीया सुरु होती..... घोट परिसरातून ट्रक्टर जप्त तहसीलदार जगदाळे व नायब तहसीलदार सलामे यांच्या पथकाने...