माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २७९ जागा

0
554
Google search engine
Google search engine

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या एकूण २७९ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१७ आहे.