महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात विविध कंत्राटी पदांच्या ४७ जागा

0
529
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक पदांच्या ३५ जागा आणि तांत्रिक पदांच्या १२ जागा असे एकूण ४७ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या दिनांक १९ आणि २० जुलै २०१७ रोजी सकाळी ९.०० वाजता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून पात्र उमेदवारांनी संबंधित तारखेस ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ’ दिंडोरी रोड, म्हसरूळ, नाशिक येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे.