राष्ट्रीय पुस्तक न्यासात विविध पदाच्या ३ जागा

0
577
Google search engine
Google search engine

राष्ट्रीय पुस्तक न्यासमध्ये विभागीय व्यवस्थापक (१ जागा), सहायक (१ जागा)(अनु.जमाती), वरिष्ठ लिपीक (१ जागा)(अनु.जमाती) अशा एकूण ३ जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्हता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ६ ऑगस्ट २०१७

अधिक माहिती : http://www.nbtindia.gov.in/news__40__career.nbt या संकेतस्थळावर उपलब्ध.