*बोपापूर येथेआंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न*

0
1092

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-



आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त   श्री. जटांगस्वामी विद्यालय बोपापूरच्या प्रांगणात योगाचे प्रात्यक्षिके घेण्यात आलीत. त्याकरीता आर्ट आॅफ लिव्हिंग परतवाडा  येथील श्री. रोहीतजी खटवाणी व श्रीमती सुशीलाताई कडू यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात श्री. जटांगस्वामी विद्यालयाचे विद्यार्थी आणि जि.प.पूर्व माध्यमिक शाळेचे विद्यार्थी तसेच आर्ट आॅफ लिव्हिंग गृप बोपापूरचे सदस्य आणि गावातील बरीच मंडळी हजर होती.  दोन्ही
,शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांनी सर्वांबरोबर योगक्रियेचा आनंद घेतला.