तांत्रिक अडचणीमुळे बंद असलेली ११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू https://amravati.11thadmission.net/#

582

मुंबई-

   ११वीची प्रेवश प्रकिया तीन दिवसापुर्वी चालु झाली होती पण काही तांत्रिक बिघाडामुळे  काही वेळात बंद झाले होते. त्यामुळे विद्यार्थ्याला त्रास सहन करावा लागला. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सध्या सुरु झाली असून प्रवेशाचे संकेतस्थळ सध्या व्यवस्थित सुरु आहे. त्यामुळे कोणत्याही अडथळ्याशिवाय फॉर्म भरता येत आहे. त्या मधल्या तांत्रिक सुधारणा केल्या आहेत.

https://amravati.11thadmission.net/#

जाहिरात