कर्जमाफीचा घोषणेनंतर अनेकांनी फोडले फटाके तर प्रहार च्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून साजरा केला जल्लोष

0
640
Google search engine
Google search engine
शेतकरी लढ्याच्या  विजयाची सांगता रक्तदान करून 

अमरावती / सुरज देवहाते – 

स्थानिक संत गाडगेबाबा समाधी मंदिर गाडेनगर  येथे शेतकरी लढ्याची सांगता तसेच आ.बचूभाऊ कडू यांच्या स्वागतासाठी बहुसंख्यने प्रहार पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित यांनी गर्दी केली होती यावेळी  आ.बचूभाऊ कडू यांचे जंगी  स्वागत करण्यात आले . त्याच सोबत शेतकरी कर्जमाफी निर्णयाचा निमित्ताने  रक्तदात्यांनी रक्तदान करून आपला आनंद साजरा केला.यावेळी स्थानिक इर्विन चौकातून गाडगे नगर पर्यंत मोटार सायकल फेरी हि काढण्यात आली.

 आ.बचूभाऊ कडू यांनी भाषणात ,राज्यात विविध शेतकरी संघटनांनी ऐकत्रित येऊन केलेले आंदोलन निर्णायक ठरल्या बाबत सांगितले ,अल्पभूधारक शेतकऱ्याच कर्ज माफ ,नवे पिक कर्ज मिळणार असल्याबाबत माहिती दिली तसेच राज्य सरकारने शेतकरी लढ्यामुळे कर्जमाफीची घोषणा केली सरसगट कर्जमाफीची घोषणा ३१ जून पर्यत घेणार असल्याने सांगितले.

 यावेळी  राहुल ठाकरे राहुल नेमाडे, पवन राऊत,सुरेश शेंडे,विलास जामोदकर, विशाल अर्डक, जोगेन्द्र मोहोड, देवेंन्द्र केवदे, गजानन भुगल, गौरव महल्ले ,मारोती राऊत, मयुर देशमुख ,कुलदिप बडके, उमेश मानकर ,महेश शर्मा, प्रशांत गवळी, पंकज मोहोड, ,गजानन मोहोड, वैभव सरोदे, सुधीर उगले, प्रदिप निमकाळे, दिवाकर तायडे , मोतीलाल तायडे ,चक्रधर दळवी, अमोल इंगोले, संजय भिवगडे, अक्षय मेश्राम ,उमेश डोंगरे, राजु ठाकरे ,रोशन देशमुख ,अजय खोडाईत, विकास इंगोले, अमोल ठाकरे ,रामेश्वर सावळे, विनोद वाठ, सौरभ इंगळे, प्रशांत राजेश, शाम तायडे ,अनुप मारुडकर, महादेव मनोटे, अमर काळे, ओमप्रकाश मेश्राम ,मनोज जैस्वाल, श्रुषीकेश भोयर, संकेत गोळे, मोहन पावडे, गोपाल सोलव, असंख्य प्रहार कार्यकत्यांनी रक्तदान केले 

यावेळी आ.बचूभाऊ कडू यांनी रक्त दात्याचे आभार सुद्धा मानले. आ.कडू यांच्या स्वागता करीता श्री प्रदिप वडतकर जिल्हा संपर्कप्रमुख (प्रहार) , छोटू महाराज वसू जिल्हाप्रमुख (प्रहार). मंगेश देशमुख. प्र.शे. स.जिल्हाप्रमुख ,अनिल खांडेकर ,चंदू खेडकर शहरप्रमुख (प्रहार). राहुल पाटील , शाम मसराम जि.प.सदस्य  ,जोगेन्द्र मोहोड, आतुल इंगोले, गजेंन्द्र गायके, प्रदिप बंड ,महेश कुरळकर ,दिपक भोरे ,निलेश वाटाणे , मंगेश इंगळे , गजानन भूगल ,अक्षय गीरी, अनील बादशे ,अरविंद उमेकर, नंदु  विधळे ,सौरभ इंगळे ,सुधीर उगले ,अमजद भाई , मयूर देशमूख , नितिन कोहरे ,रोशन देशमुख ,अमोल कवालकर , नंदू काळे , सोमेश इंगळे, राहूल नेमाडे, दिनेश बसरे , मनोज अंबाळकर ,सुनील भिसे ,पपू मानकर , मंगेश सोळंके , नितिन भाकरे , मारोती नागदिवे ,धिरज भाकरे , आनुप गावंडे ,अनील कवाने ,अनील रनगिरे ,गौरव महल्ले , सचीन पीसे , संदिप रोंघे, प्रदिप निमकाळे , राजेश देवरे , निलेश पानसे , अवि टाक ,अनिकेत वसु ,राहुल ठाकरे ,समाधान वानखडे ,गजानन मोहोड ,अतुल काळे,अमोल काळे , असंख्य प्रहार पदाधिकारी व प्रहार कार्यकर्ते उपस्थित होत