बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे त्यागपत्र – १० वाजता पुन्हा घेणार CM पदाची शपथ

0
587
Google search engine
Google search engine

पाटलीपुत्र – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. राज्यपालांना भेटून त्यांनी हे त्यागपत्र त्यांना सादर केले.१० वाजता पुन्हा घेणार CM पदाची शपथ  घेणार आहे.

भारतीय जनता पक्षाचा सहाय्याने हे सरकार स्थापन होणार आहे.  श्री सुशिल मोदी हे उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सुत्रकडून मिळत आहे. या कार्यक्रमाला खुद्द प्रधानमंत्री उपस्थित राहणार आहेत