(म्हणे) ‘वन्दे मातरम्’ न गायल्याने कोणी देशद्रोही ठरत नाही !’ – केंद्रीय राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी

0
611
Google search engine
Google search engine

नवी देहली –

 

‘वन्दे मातरम्’ म्हणणे किंवा न म्हणणे हे प्रत्येकाच्या वैयक्तिक आवड आणि विचार यांवर अवलंबून आहे. ‘वन्दे मातरम्’ न म्हणण्याचा संबंध देशभक्तीशी जोडता येणार नाही. जर एखाद्याला वन्दे मातरम् म्हणायचे नसेल, तर त्याला आपण देशद्रोही किंवा देशविरोधी असल्याचे लेबल लावू शकत नाही; मात्र जर एखादा वन्दे मातरम्च्या विरोधात असेल, तर अशी मानसिकताही योग्य नाही, असे मत केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी व्यक्त केले आहे.