वाहतुकीस अडथळा ठरल्याच्या कारणावरून संभाजीनगर येथे प्रशासनाने श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडले

104

संभाजीनगर –

 

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईत येथील ४० वर्षे जुने असलेले अनधिकृत श्री दुर्गादेवीचे मंदिर पाडण्यात आले. तत्पूर्वी स्थानिक महिलांनी देवीची पूजा केली. मंदिर पाडल्यामुळे येथील महिलांना रडू आले. अनेक धार्मिक स्थळे नियमानुकूल होण्याची शक्यता असतांना त्यांवर कारवाई करण्याची महापालिकेकडून घाई केली जात आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।