चंद्रपूर येथे जागतिक दर्जाचे वनस्पती उद्यान उभारण्यात यावे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
567
Google search engine
Google search engine

नवी दिल्ली-

 

चंद्रपूर जिल्हयातील बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय वनस्पती उद्यान उभारण्यात यावे, अशी मागणी आज महाराष्ट्राचे वित्तर व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय पर्यावरण व वने, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे केली.
येथील इंदिरा पर्यावरण भवनात श्री. मुनगंटीवार यांनी डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्हयात वनस्पती उद्यान उभारण्यासह ताडोबा अंधारी व्यानघ्र प्रकल्पावत पक्यार्ध रस्यां क वर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे तसेच जिवती तालुक्या्त वनविभागाशी संबंधित प्रश्‍नांची सोडवणूक त्वघरित करावी या अशी मागणी केली. सदर विषयांसंदर्भात त्ववरित सकारात्मटक कार्यवाही करण्या चे आश्वाीसन डॉ. हर्षवर्धन यांनी श्री. मुनगंटीवार यांना दिले.
यावेळी भूमिका विषद करतांना श्री. मुनगंटीवार म्ह्णाले, चंद्रपूर- बल्ला रपुर मार्गावरील विसापूर उभारण्यावत येणा-या वनस्पती उद्यानासाठी राष्ट्री य वनस्पमती संशोधन संस्थां(एनबीआरआय) लखनौ यांची तांत्रिक कामात मोलाची मदत होणार आहे. फुलांचे निर्जलीकरण तंत्र व त्यावबाबतचे प्रशिक्षणात राष्ट्री य वनस्पउती संशोधन संस्थेतच्याह सहभागाचा मुख्यु भाग आहे. तसेच सायकॅड हाऊस, हर्बेरिअम, बिज संग्रहालय, बोनसाय गार्डन, कॅना गार्डन, बोगनवेलीया गार्डन आदि घटकांचा समावेश करण्याकत आला आहे. त्या,मुळे जिल्हरयातील आदिवासी व गरीब नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्धल होणार असून, बॉटनिकल गार्डनच्याे उभारणीत राष्ट्री य वनस्पकती संशोधन संस्थेाची कायमचीच मदत होणार आहे. यादृष्टीयने राष्ट्री य वनस्पलती संशोधन संस्था् लखनौ व महाराष्ट्रावचा वनविभाग यांच्या त सामंजस्य करार करण्याेत यावा अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केली.

ताडोबा अंधारी व्या घ्र प्रकल्पा त पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे
चंद्रपूर जिल्ह यातील प्रसिध्द् ताडोबा अंधारी व्यापघ्र प्रकल्पातत पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवावे अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत केली. वर्ष 2016 मध्येत सदर व्यााघ्र प्रकल्पारत पक्यान स रस्यांगण वर पावसाळयात अंशतः पर्यटन सुरू ठेवण्याेत आले होते. कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, आंध्रप्रदेश या राज्यांणमध्ये‍ पावसाळी पर्यटन सुरू ठेवण्या्त आले आहे. याच धर्तीवर ताडोबा अंधारी व्यातघ्र प्रकल्पाधला देखील पावसाळी पर्यटन सुरू ठेवावे असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हाणाले. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती या आदिवासी बहुल तालुक्या्मध्येव वनविभागाशी संबंधीत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्या‍मुळे विकास प्रक्रियेत अवरोध निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेता या प्रश्नांशची तातडीने सोडवणूक करत तालुक्यााच्याा विकास प्रक्रियेला वेग द्यावा अशी मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
या तीनही मागण्याी विभागामार्फत तपासून त्यांलची पुर्तता करण्यातच्याद दृष्टीुने सकारात्मपक कार्यवाही करण्यायत येईल असे आश्वाासन डॉ. हर्षवर्धन यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले.