पुसदा येथे शेतकरी संप आंदोलन – दूध-भाजीपाला रस्त्यावर

0
1714
Google search engine
Google search engine
शिराळा/पुसदा /-
पुसदा येथील मेनरोडवर चौकात शेतकरी बांधवानी शेतकरी संपात सहभागी होऊन केले आंदोलन सुरवात त्यामुळे वाहतूक ठप्प घोषणा देऊन सरकारचा निषेध केला या आंदोलनात प्रहार शेतकरी संघटना सोबत शेतकरी बांधव सहभागी झाले.नरेन्द्र मोदी,देवेंन्द्र फडवनीस शेतकरी विरोधी घोषणांनी परिसर दणानुन सोडला. रस्तावर दुध भाजीपाला टाकून निषेध
सहभागी प्रहार संघटना.यावेळी ऋषिकेश भुयार सिद्धांत कडू अभिजीत देशमुख अमोल काळे श्रीकांत माहोरे दिनेश सोलव वैभव सोलव रुपेश जूनघरे छोटू नागपुरे संदीप तळकीत अरुण कोकरें गौरव तळकीत राहुल भुयार प्रणय देशमुख शाम तायडे राहुल ठाकरे आदेश भाकरे श्रीकांत चौधरी अविनाश गवई उपस्थित  होते