*निधन वार्ता**आजाराला कंटाळून वृध्दाची गळफास लावून आत्महत्या*

0
681
Google search engine
Google search engine

अचलपूर / श्री प्रमोद नैकेले /-



सतत आजारी व त्रासाला कंटाळून वयोवृद्ध व्यक्तीने गळफास लावून जीवनयात्रा संपवली.
अचलपूर विलायतपूरा रहिवासी आत्मारामजी नारायणरावजी भुरके वय- अंदाजे ७६ वर्ष यांना सतत असलेल्या बिमारीच्या त्रासा मुळे कंटाळून त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली त्यांच्या पश्चात तीन मुली,एक मुलगा सर्व विवाहीत दोन भाऊ व पत्नी असा मोठा आप्त परिवार आहे.