बिहारमध्ये पुरामुळे ५६ जणांचा मृत्यू

235
जाहिरात

पाटलीपुत्र – बिहारमध्ये ७० लाख लोक पूरग्रस्त झाले आहेत. तसेच या पुरामध्ये आतापर्यंत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांत पूर आला आहे. सरकारने पूरग्रस्तांसाठी ३४३ साहाय्यता केंद्रे स्थापन केली आहेत. येथे ८५ सहस्र पूरग्रस्तांना ठेवण्यात आले आहे. राज्यात सैन्यासमवेत राष्ट्रीय आपत्कालीन रक्षण पथक बचाव कार्य करत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।