केंद्रीय लोकसेवा [UPSC] आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा – ५८८ जागा

0
640
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

केंद्रीय लोकसेवा [Union Public Service Commission] आयोगामार्फत अभियांत्रिकी सेवा (पूर्व) परीक्षा – ५८८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक २३ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I)

मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II)

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III)

इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV)

शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी पदवी

वयाची अट : ०१ ऑगस्ट २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे

शुल्क : २००/- रुपये [C/ST/महिला – शुल्क नाही]

पूर्व परीक्षा दिनांक : ०७ जानेवारी २०१८ रोजी

परीक्षा दिनांक : ०१ जुलै २०१८ रोजी

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 October, 2017