बेगम अख्तर यांना गुगलचा सलाम-बेगम अख्तर यांना गुगलचा सलाम

0
784
Google search engine
Google search engine

मुंबई : आपल्या मधूर आवजाने एकापेक्षा एक दर्जेदार गाणी गात रसिकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेगम अख्तर यांची आज जयंती. इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्ज इंजिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुगलनेही खास डूडल बनवत अख्तर यांचे अनोखे स्मरण केले आहे.