*मोर्शी विधानसभा मतदार संघात शिवार सवांद यात्रेचा प्रारंभ.* – पालकमंत्री प्रविनजी पोटे पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन

0
654
Google search engine
Google search engine

*आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाला हजारो शेतकऱ्यांची उपस्थितीती.*


अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या मोर्शी तालुक्यातील खानापूर पंचायत समिती अंतर्गत मलीमपूर येथे सवांद शिवार सभेचे आयोजन गुरुवार दिनांक २५ मे २०१७ मोर्शी-वरुड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.अनिल बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते सवांद शिवार यात्रेचा शुभारंभ पार पडला.
यावेळी भाजप जिल्ह्याध्यक्ष प्रा.दिनेश सूर्यवंशी, डॉ.वसुधाताई बोंडे, निवेदिता चौधरी, जयंत आमले, राजदीप देशमुख, जि.प.सदस्य अनिल डबरासे, सारंग खोडस्कर, शरद मोहोड, प.स.सभापती शंकर उईके, उपसभापती सुनील कडू, सदस्य यादवराव चोपडे, मीनाताई बोबडे, मायाताई वानखडे, रमेशराव खातदेव, न.प.सदस्य नितीन राऊत, हर्षल चौधरी, भाजप तालुकाध्यक्ष अजय आगरकर, अनिकेत राऊत, आदित्य बीजवे यांच्यासह परिसरातील जवळपास हजारो पुरुष व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रवीण राऊत यांनी केले तर प्रास्ताविक अजित जोशी यांनी केले.*
  *कार्यक्रमानंतर शेतीची पाहणी करून उपस्थितीत मान्यवरांनी शेतकऱ्यांसोबत सवांद करण्यात आला, हे या सवांद शेतकरी यात्रेचे विशेष.