श्री बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस प्रकृती चिंताजनक – @RealBacchuKadu

0
911
Google search engine
Google search engine

अमरावती :-

अमरावती येथे गाडगे बाबा समाधी मंदिर समोरील मैदानात श्री बच्चू कडू यांचा अन्नत्याग आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस उगवला आहे त्यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केली असता निदर्शनास आले.