*चांदुर रेल्वे स्टेशनवर रेल्वे पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त*

0
925
Google search engine
Google search engine

रेल रोको कृती समितीच्यावतीने आज रेल्वे आंदोलनाला 5 वर्ष पुर्ण होत असल्यानंतरही रेल्वे थांबा मिळाला नसल्यामुळे बेशरमच्या झाडासह स्टेशन मास्तरांना निवेदन देवुन निषेध नोंदविण्यात येणार आहे.