औरंगाबाद मध्ये आंदोलण आणखी तीव्र अपंगांचे अर्धनग्ण अन्नत्याग आंदोलण

535
जाहिरात

अपंग निराधार व उपेक्षीत लोकांच्या विविध मागण्या संदर्भात प्रहार अपंग क्रांती आंदोलण तर्फे विभागीय आयुक्त कार्यालया समोर बेमुदत अन्नत्याग आंदोलण सुरू आहे
दि 13 ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या या आंदोलणाचा तिसरा दिवस असून 150 अपंग पुरूष महिला सहभागी आहेत. यातील हारी गिरी या आंदोलकाची तबीयत शनिवारी मध्यरात्री बिघडल्याने त्याना तातडीने घाटीत दाखल करण्यात आले . आणखी तीन उपोशन कर्त्या अपंगांची तबीयत खालावत चालली आहे .या आंदोलणाची शासकीय स्तरा वरून दखल न घेतल्याने आज *अर्धनग्न अन्नत्याग आंदोलण* करण्यात येत आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।