अधिकाऱ्यांचा बोलण्यावर विश्वास नाही – आमदार श्री बच्चू कडू

0
1484
Google search engine
Google search engine

अमरावती :- जिल्हाधिकारी कार्यालयात आज आमदार श्री बच्चू कडू ,पालकमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील सहित जिल्हाधिकारी श्री अभिजित बांगर , मनपा आयुक्त श्री हेमंत पवार व सर्व अधिकाऱ्यांचा उपस्थितीत बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांचा कामावर नाराजी व्यक्त केली आहे ते म्हणाले की अधिकाऱ्यांचा कुठल्याच शब्दावर माझा विश्वास राहिलेला नाही