येन दिवाळीचा तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप – प्रवाशी हतबल

0
839
Google search engine
Google search engine

अमरावती :-

विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व अन्य पाच संघटनांनी मिळून आज १६ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संपाला सुरवात झाली आहे . हा संप मोडून काढण्यासाठी एसटी महामंडळानेही कंबर कसली आहे. राज्य परिवहन महामंडळाला लोकोपयोगी सेवा घोषित करण्यात आल्याचा दाखला देत संप केल्यास तुरुंगवास होईल आणि बडतर्फीच्या कारवाईलादेखील सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.