नगर औरंगाबाद रोडवर घोडेगाव जवळ खासगी बसला अपघात,बस शेतात जाऊन उलटलि

0
778
Google search engine
Google search engine

प्रतिनिधि – ऊमेर सय्यद

महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एस टी बसेस कर्मचारी यांनी ऐन दिवाळीत त्यांच्या विवीध मागण्या संदर्भात संप पुकारल्याणे प्रवाशांची गैर सोय होऊ नये म्हणून खासगी वाहनांना राज्य शासनाने परवानगी दिली ! मात्र आज नगर औरंगाबाद महामार्गावर याच खासगी बस चा अपघात जाल्याणे 15 ते 20 प्रवासी जखमी जाले आहे ! एम एच 14 बी ए 9312 क्रमांक खासगी बस नगर औरंगाबाद महामार्गावरुन पुण्याकडे जात असताना बस चलकाचा ताबा सुटल्याने ही बस एका खासगी शेतात जाऊन उलटलि दरम्यान या बस मध्ये बसलेल्या प्रवासी पैकी कोणाचीही जीवित हानि जाली नसून 15 ते 20 प्रवाशी जखमी जाले आहे तर त्या जखमी प्रवाशांना उपचारांसाठी शिगनापुर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे