एसटीत वाय-फाय लावायला पैसे आहेत पण कर्मचाऱ्यांना देण्यासाठी नाही

0
739
Google search engine
Google search engine

अमरावती:-

एसटी कर्मचारी यांचा संप अजून सुरूच आहे कर्मचारी असेही म्हणत आहे की वाय फाय लावायला कंत्राट द्यायला पैसे आहेत पण कर्मचाऱ्यांना बोनस आणि इतर सोयीसुविधा द्यायला पैसे नाहीत असेही काही कर्मचारी यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत