शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे का? इथे तपासा

0
2093
Google search engine
Google search engine

शेतकरी कर्जमाफी लाभार्थ्यांच्या यादीत तुमचं नाव आहे काइथे तपासा

 

  • aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर लॉग ऑन करा
  • इथे वरच्या कोपऱ्यात इंग्रजी आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील, तुम्हाला शक्य तो निवडा
  • जर इंग्रजी सिलेक्ट केला तर डाव्या बाजूला, Chatrapati Shivaji Maharaj Shetkari Sanman Yojana – Year 2017  हे दिसेल. त्यावर क्लिक करा.
  • जर मराठी सिलेक्ट केलं तर डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – वर्ष २०१७ हे दिसेल त्यावर क्लिक करा.
  • उजव्या कोपऱ्यात लाभार्थ्यांची यादी दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • तिथे तुम्हाला जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, बँक, ब्रँच हे सर्व निवडायचं आहे.