महाराष्टृ शासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा – शेतकरी सुकाणू समितीचे वतीने निवेदन

0
858

चंद्रपूर:-

चंद्रपुर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे वतीने आज शेतकरी आत्महत्येला जवाबदार असणा-या महाराष्टृ शासनावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा म्हणुन चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी सुकाणू समितीचे वतीने रामनगर पोलीस स्टेशन ला निवेदन आज दुपारी २ वाजता देण्यात आले. यावेळी चंद्रपुर जिल्ह्यातील शेतकरी बांधव उपस्थीत होते. निवेदन देतांना चंद्रपुर जिल्हा सुकाणू समितीचे समन्वयक