अकोला सिव्हिल हॉस्पीटल मध्ये ०२ जागा

0
747

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

अकोला सिव्हिल हॉस्पीटल [Akola Civil Hospital] मध्ये ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २४ व २५ ऑक्टोबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (Senior Medical Officer) : ०१ जागा

फार्मासिस्ट (Pharmacist) : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : पदवी / पदव्युत्तर शिक्षण

वयाची अट : ६० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १३०००/- रुपये ते ४५०००/- रुपये

अर्ज पाठीवण्याचा पत्ता : डीएपीसीयू, सिव्हिल सर्जन, सिव्हिल हायस्पिटल, , झा. पी. रोड, अशोक वॅटिकाजवळ, अकोला (444001).

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 25 October, 2017