“घंटी मौत की” उस्मानाबाद जिल्ह्यातील तरूणाला 777888999 वरून आला फोन

0
698

गेल्या आठवड्यापासून सोशल मिडीया , वृत्तवाहिनी व वर्तमान पत्रात प्रकाशित होत असलेल्या ” मौत का नंबर ” खरोखरच असल्याची धक्कादायक वृत्त उस्मानाबाद जिल्ह्यातील शेळगाव या गावात समोर आली असून नागरिकांनी सतर्क रहावे असे येथिल तरूणाने सांगितले आहे.
सविस्तर वृत्त असे की , गेल्या आठ दिवसांपासून मौत का नंबर 777888999 या नऊ आकडी मोबाईल नंबर वरून फोन आले असता ते रिसिव्ह केल्याने 50 ते 60 नागरिकांचा मृत्यू झाले असाल्याची बातमी सर्व सोशल मिडीयावर व्हायरल होत होती. सर्व वृत्तवाहिन्या , वृत्तपत्रे व सोशल मिडीया पोर्टल नी ही बातमी प्रसारित करून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. मात्र काही नागरिकांनी ही अफवा असल्याचे सांगत आपल्या देशात असा फोन येणे शक्य नाही असे म्हणत हे वृत्त फेटाळून लावले. मात्र बुधवार दि 17 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील पांरडा तालुक्याच्या शेळगाव या गावात राहणाऱ्या श्री विजय शेवाळे (25 ) या तरूणाच्या मोबाईलवर रात्री 10:58 मिनीटाला फोन आला. तेंव्हा हा युवक सोशल मिडीयावरील वृत्त वाचून जागरूक असल्याने त्याने फोन रिसीव्ह केला नाही , तर पुन्हा लागलीच दुसऱ्यांदा फोन आला. तेंव्हा मात्र हा युवक गोंधळून जाऊन घाबरला व फोन बंद करून टाकून दिला असल्याचे त्यांनी  बोलताना सांगितले.
एकीकडे ही अफवा आहे यावर विश्वास ठेवू नका ! असा नऊ नंबरचा फोन येऊ शकत नाही , असे म्हणत काही वृत्तवाहिन्या हे वृत्त फेटाळून लावले मात्र मराठवाड्यातील एका ग्रामीण भागातील युवकाच्या Nokia108 या फोन मधील 9422333747 या नंबरवर रात्री  फोन आला. सोशल मिडीयावर करण्यात आलेली जनजागृतीमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील या युवकाने त्या परिस्थितीला योग्य रितीने सामोरे गेला यावरून असे स्पष्ट होते की,  काळ आला होता पण वेळ नाही.

मी रात्री आयपीएल मँच पाहत असताना माझ्या मोबाईलवर 777888999 या नऊ आकडी नंबर वरून फोन आला. मी  घाबरलो तेंव्हा सोशल मिडीयावर आलेल्या बातम्या मी वाचलो होतो त्यामुळे मला या नंबरचा संशय आला व फोन बंद केलो. मौत का नंबर हे वृत्त खरे असून याकडे सर्वांनी जागरूकता दाखवावी…
                   ><><  विजय शेवाळे <><><