स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) भरती २०१७

0
806
Google search engine
Google search engine

(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत कनिष्ठ अभियंता सामाईक परीक्षा-2017 : येथे भरपूर जागांसाठी अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पदाचे नाव: कनिष्ठ अभियंता (JE)

शैक्षणिक पात्रता: इंजीनियरिंग डिप्लोमा/पदवी

वयाची अट: ०१ जानेवारी २०१८ रोजी ३० वर्षे  (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : १०० रुपये  (SC/ST/अपंग/महिला/माजी सैनिक: शुल्क नाही)

परीक्षा: ०५ जानेवारी २०१८ ते ०८ जानेवारी २०१८