महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) कृषी अधिकारी – ७९ जागा

0
622
Google search engine
Google search engine

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये कृषी अधिकारी पदाच्या ७९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०६ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

कृषी अधिकारी – ६७ जागा 

शैक्षणिक पात्रता : कृषी अभियांत्रिकी किंवा उद्यानविद्या

परीक्षा शुल्क : OPEN – ५३४ रुपये / OBC – ३२४ रुपये

वयोमर्यादा : १८ ते ३८ वर्षे

वेतनश्रेणी : रु. ९३०० ते  रु. ३४८०० /-