भारतीय लोकसभा टेलिव्हिजन मध्ये विविध पदांच्या २६ जागा

0
629
Google search engine
Google search engine

भारतीय लोकसभा टेलिव्हिजन मध्ये विविध पदांच्या २६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १३ नोव्हेंबर २०१७ आहे.

पदांचे नाव खालीलप्रमाणे :

Senior Producer – ०४ जागा​​​​​​​

Producer – ०३ जागा

Guest Coordinator – ०३ जागा

Associate Producer – ०२ जागा

Assistant Producer – ०३ जागा

Anchor (English) cum Produce – ०२ जागा

Promo Producer – ०१ जागा

Video Editor – ०२ जागा

Production Assistant – ०२ जागा

Peoduction Manager (Studio) – ०१ जागा

Marketing Manager – ०१ जागा

Manager (Finance & Accounts) – ०१ जागा

Manager (administration & HR) – ०१ जागा

वयोमर्यादा : २१ ते ५८ वर्षे

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Joint Director, Lok Sabha Secretariat, Room No. G-016, Parliament Library Building, New Delhi – 110 001