शेतकरी स्वावलंबन यात्रा

0
657
Google search engine
Google search engine

शेगांव:-प्रतिनिधी:-समीर देशमुख

 

शेतकऱ्याच्या हिता साठी व समृद्धी साठी महाराष्ट्रातील लहान-लहान तालुक्यांत जाऊन शेतकऱ्याच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण कशाप्रकारे केल्या जाईल व माझ्या भारताचा शेतकरी सुखी व समृद्ध कसा होईल याकरिता मंत्री किशोर तिवारी शेगाव मध्ये या विषयी बैठक सुरू आहे यामध्ये शेगाव तालुक्यातील तहसीलदार गणेश पवार, SDOमुकेश चव्हाण, BDO,मुख्यधिकारी अतुल पंत नगर परिषद शेगाव, कृषिधिकारी, वैदयकीय अधीक्षक,PUC अधिकारी भोनगाव समस्त अधिकारी वर्ग उपस्तीत होते यावेळी यांनी शेतकरी हीतच्या कामाचा आढावा घेतला व शेतकऱ्यानंसाठी निघालेल्या योजना त्यांना मिळाल्या पाहिजे व शेतीविषयी असलेल्या समस्या जाणून त्यांना उपाय सांगे आता पर्यँत किंती लाभ मिळाला परतीच्या पावसाने काही नुकसान झालेका या सर्व गोष्टीचा सर्वे आपण कितपत केला आहे याची माहिती शासना दिली का? असे लहान-मोठ्या समस्या जाणून राहिलेले काम वेळेत पूर्ण करा व याचा तपशिक शासनाला द्या असे आदेश दिलेत.