जिल्हा परिषद सिंधुदुर्ग विविध पदांच्या जागा

0
848
Google search engine
Google search engine

जिल्हा परिषद [Zilha Parishad Sindhudurg] सिंधुदुर्ग विविध पदांच्या जजागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ नोव्हेंबरआहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

सेवानिवृत्त महसूल अधिकारी : ०१ जागा

शैक्षणिक पात्रता : निवृत्त नयब तहसीलदार / निवृत्त मंडल अधिकारी / निवृत्त तलाठी

वयाची अट :  १८ वर्षे ते ३० वर्षे

 

क्रीडा प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता : ०७ वी पास

वयाची अट :  १८ वर्षे ते ३७ वर्षे

 

स्कुबा डायव्हर

शैक्षणिक पात्रता : ०७ वी पास

वयाची अट : १८ वर्षे ते ३७ वर्षे

 

अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सिधुदुर्ग.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 8 November, 2017