संभाजी महाराज जयंती निमित्त व्याख्यान संपन्न

0
546
Google search engine
Google search engine

अचलपुर / श्री प्रमोद नैकेले /-




 संभाजी महाराज जयंती निमित्त संत गाडगे बाबा ध्यानसागर वाचनालय येथे वैज्ञानीक दृष्टिकोण जाणीव व जागृती या विषया वर व्याख्यान अयोजित करण्यात आले होते.
या वेळी प्रमुख व्यक्ते म्हणून अंधश्रद्धा निर्मुलनचे नरेश  कु-हेकर ,अध्यक्ष अमित नान्हे,दिनेश कलास्कर, सावरकर सर उपस्थीत होते.कार्यक्रमाचे  संचालन कीर्ति खडसे तर आभार जयंत सोनोने यांनी मानले।
या वेळी विविध सामाजिक विषयांना स्पर्श करत कु-हेकर  म्हणाले की आज समाजात प्रचंड अंधश्रद्धा असून युवकांनी या विषया वर जागृती करने आवश्यकता आहे.
या वेळी आंतरजातीय विवाह, सामाजिक समतोल व्यक्तिमत्व विकास गाडगे बाबा चरित व त्यांचा सामाजिक संदेश  या विषया वर कुरहेकर सर यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रिंकेश भिसे ,किशोर भागवत, प्रमोद बावने ,आशीष अकोलकर ,तुकाराम मुंडे, मंजूताई ,प्रशांत तायवडे ,निकिता जूनघरे आदि नी अथक परिश्रम केले.कार्यक्रमाला सर्व वाचनालयाचे अभ्यसक व शहरातील गणमान्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.