पेट्रोलपंप चालकांचा रविवार बंद आणि एक शिफ्टचा निर्णय स्थगित -उद्या राहणार पेट्रोल पंप सुरु

0
573
Google search engine
Google search engine

पेट्रोलपंप चालकांचा रविवार बंद आणि एक शिफ्टचा निर्णय स्थगित, येत्या 17 तारखेला ऑईल कंपन्यांचं पेट्रोलपंप चालक संघटनांना चर्चेसाठी बोलावणं