प्रहार जनशक्ती पक्ष – रक्तदान करून पनवेल मनपा निवडणूक प्रचाराला सुरुवात

0
831
Google search engine
Google search engine
पनवेल /-  

  पनवेल मनपा निवडणूक वार्ड क्रमांक 13 (ड) चे प्रहार जनशक्ती पक्षाचे  उमेदवार संतोष गवस यांनी रक्तदान करून प्रचाराला सुरुवात केली आहे…
       आपण निवडणूक प्रचार मोठ्या नेत्याच्या हातून फित कापून किंवा फटक्यांची माळ फोडून निवडणूक प्रचार सुरू करणारे पाहिले आहेत पण रक्तदान करून प्रचार प्रारंभ करणारा एक अनोखा उमेदवार कामोठे मधील ठरला आहे ..