कृषी साहित्य औषध विक्रेत्याचा जूना कॉटन मार्केट येथून भव्य मोर्चा

0
581
Google search engine
Google search engine

अमरावती/ 

अमरावती जिल्हा कृषी साहित्य विक्रेत्याच्या समस्या व मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विक्रेता सेवा संघाचे वतीने राज्यव्यापी बंदचे आयोजन केले. असून संपूर्ण अमरावती जिल्ह्यात व राज्यातील कृषी साहित्य प्रतीष्टाने  २ ते ४ जानेवारी २0१७ या दरम्यान बंद राहणार असून आज एका भव्य दिव्य अशा मोर्चाचे आयोजन अमरावती कॉटन मार्केट येथून करण्यात येत आहे. असे पत्रकार परिषदेत सुधीर जगताप यांनी सांगितले