मध्य रेल्वेत ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २१९६ जागा

0
570
Google search engine
Google search engine

मध्य रेल्वे [ मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या २१९६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

प्रशिक्षणार्थी

मुंबई क्लस्टर : १५५३ जागा

  • कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर : २५२ जागा
  • कल्याण डिझेल शेड : ५० जागा
  • कुर्ला डिझेल शेड : ५६ जागा
  • Sr.dee (TRS) कल्याण : १७९ जागा
  • Sr.dee (TRS) कुर्ला : १९२ जागा
  • परेल कार्यशाळा : २७४ जागा
  • माटुंगा वर्कशॉप : ४४६ जागा
  • S & T वर्कशॉप, भायखळा : ५४ जागा

भुसावळ क्लस्टर : ३४१ जागा

  • कॅरेज व वॅगन डेपो : ८१ जागा
  • इलेक्ट्रिक लोको शेड : ६८ जागा
  • इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप : ९६ जागा
  • मनमाड वर्कशॉप : ४८ जागा
  • TMW नाशिक रोड : ४८ जागा

पुणे क्लस्टर : १५१ जागा

  • कॅरेज व वॅगन डेपो : ३० जागा
  • डिझेल लोको शेड : १२१ जागा

नागपूर क्लस्टर : १०७ जागा

  • इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी : ४८ जागा
  • कॅरेज व वॅगन डेपो : ५९ जागा

सोलापुर क्लस्टर : ९४ जागा

  • कॅरेज & वॅगन डेपो : ७३ जागा
  • कुर्डुवाडी वर्कशॉप : २१ जागा

शैक्षणिक पात्रता : ०१) ५० % गुणांसह १० वी उत्तीर्ण  ०२) ITI

वयाची अट : ०१ नोव्हेंबर २०१७ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

शुल्क : १००/- रुपये [SC/ST/अपंग/महिला – शुल्क नाही]