मध्य प्रदेश व्यावसायिक परीक्षा बोर्ड मध्ये विविध पदांच्या ९२३५ जागा

0
822
Google search engine
Google search engine

मध्य प्रदेश [Madhya Pradesh Professional Examination Board] व्यावसायिक परीक्षा बोर्ड मध्ये विविध पदांच्या ९२३५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ११ नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

पटवारी (Patwari)

तहसीलदार (Tahsildar)

नायब तहसीलदार (Nayab Tahsildar)

शैक्षणिक पात्रता : Graduation form reconized University or Institute.

वयाची अट : १८ वर्षे ते ४० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : ५२००/- रुपये ते २०२००/- रुपये