आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पेरेगॅनेट सोलापूर – ०३ जागा

0
640

आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पेरेगॅनेट [ICAR-National Research Centre on Pomegranate Solapur] सोलापूर येथे विविध पदांच्या ०३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक २२ नोव्हेंबर २०१७ रोजी १०:०० वाजता आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

रिसर्च असोसिएट (Research Associate)

शैक्षणिक पात्रता : M.Sc Agree

संगणक ऑपरेटर (Computer Operator)

शैक्षणिक पात्रता : 10+2 with Diploma/ B.E

वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow)

शैक्षणिक पात्रता : M.Sc With 60 % Marks.

वयाची अट : ४० वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १००५०/- रुपये ते ३८०००/- रुपये

मुलाखतीचे ठिकाण : आयसीएआर-नॅशनल रिसर्च सेंटर ऑन पेमेग्रनेट, एनएच -६५, सोलापूर पुणे हायवे, केगाव, सोलापुर ४१३२५५ दूरध्वनि – ०२१७-२३५४३३०. २३५००७४.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 22 November, 2017