सिव्हिल हॉस्पिटल भंडारा येथे विविध पदांच्या जागा

0
924
Google search engine
Google search engine

सिव्हिल हॉस्पिटल [Civil Hospital] भंडारा येथे विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २० नोव्हेंबर २०१७ आहे.

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

समुपदेशक एआरटीसी (Counsellor ARTc)

समुपदेशक डीएसआरसी (Counselor DSRC)

फार्मासिस्ट- एआरटीसी (Pharmacist- ARTc)

शैक्षणिक पात्रता : डिप्लोमा/ पदवी/ पदव्युत्तर शिक्षण/ बी.फार्म/एम.फार्म

वयाची अट : ६२ वर्षे

वेतनमान (Pay Scale) : १३०००/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण एकक, सिव्हिल सर्जन ऑफिस, भंडारा -४४१९०४.

 

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 20 November, 2017