एसटी बसची दुचाकीला धडक  एक ठार एक गंभीर जखमी

0
941
Google search engine
Google search engine

अमरावती दर्यापूर मार्गावरील शिंगणापूर बसने दिली दुचाकीला धडक

प्रतिनिधी/ गजानन खोपे

वाठोडा शुक्लेश्वर :- आकोट ते अमरावती बस ने दुचाकी चालकाला चिरडले अपघात ची घटना नरेंद्र कांडलकर यांच्या शेताजवळ घडली एसटी बसने दुचाकीला मागच्या बाजुने धडक दिली सदर घटना ४.३० वाजता च्या सुमारास घडली, नितीन शेवतकर अंदाजे वय ३० मुत्यु झाला तर लखन वर्मा वय ३२ दोन्ही रा चांडिकापूर असे जखमी युवकाचे नाव आहे

बस चालक यांच्या विरुध्द खोलापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा कलम २८९,३३७,३३८,३०४,अ नुसार दाखल करण्यात आला आहे

पुढील तपास ठाणेदार श्री सतीश चवरे, श्री महेश पाथरे, सुरज फूकट, प्रफुल वऱ्हेकर ,मनोज सावरकर राजु राऊत, पी एस आय, जाभळे, खंडारे, करीत आहेत