मुंबई उच्च न्यायालयात शिपाई पदांच्या १९ जागा

0
737
Google search engine
Google search engine

Share : हि माहिती मित्रांना कळवायला विसरू नका

 

मुंबई उच्च न्यायालयाने शिपाई पदांच्या १९ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ आहे.

 

अधिक माहिती खालीलप्रमाणे :

शिपाई (Peon)

शैक्षणिक पात्रता : ०७ वी पास / १० वी नापास

वेतनमान (Pay Scale) : ४४४०/- रुपये ते ७४४०/- रुपये

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सरकारी वकिलांचे कार्यलय, जुनी सा. बां. वि. इमारत, तळमजला, रूम नं. ४, उच्च न्यायलय, मुंबई.

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 23 November, 2017