डिसेंबर महिन्यात प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री श्री फडणवीस व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी अमरावतीत

0
1095

अमरावती :-

 

नांदगाव पेठ MIDC मध्ये बनणाऱ्या रेमंड टेक्स्टटाइल च्या पहिल्या टप्याचा उद्घाटन करण्यासाठी पुढचा महिन्यात १७ डिसेंबर ला प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी , मुख्यमंत्री श्री फडणवीस व वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानी अमरावतीत  येणार आहेत.